{
  "village_code": "272700040340810000",
  "village_name": "मुळुकवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 760,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:01:06Z",
  "gone_at": "2026-11-02T14:10:22Z",
  "surveys": [
    "116",
    "123",
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहुन देणार : स्टेट बँक हैद्राबाद शाखा मादळमोही\nलिहुन घेणार : विष्णू बाबासाहेब वाघ ,मसू बाबासाहेब वाघ\nयांनी सर्व्हे क्रमांक 123 वर फेरफार क्रमांक 238 ने घेतलेला बोजा SBH मादळमोही कर्ज बोजा रु 100000 मसू बाबासाहेब SBH मादळमोही कर्ज बोजा रु 15000 मसू बाबासाहेब SBH मादळमोही कर्ज बोजा रु 250000\nयांनी सर्व्हे क्रमांक : 116 तपशिल : स्टेट बँक हैद्राबाद शाखा मादळमोही चा कर्ज बोज मसु कडे 15 - 274\nस्टेट बँक हैद्राबाद शाखा मादळमोही चा कर्ज बोजा विष्णु कडे 25000 - 274\nसर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : SBH शाखा मादळमोही बोजा रु 100000 विष्णू कडेव मसू बाबासाहेब 15000 +100000 - 274\nविष्णू बाबासाहेब वाघ ,मसू बाबासाहेब वाघ यांनी कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.6/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुसया गुलाब बावनकुळे"
}
