{
  "village_code": "272700040340810000",
  "village_name": "मुळुकवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 762,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:01:06Z",
  "surveys": [
    "111",
    "133",
    "141",
    "149",
    "235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई\nलिहून घेणार : सोनाजी सुर्यभान वाघ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 111, 133, 141, 149, 235.\nतपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई चा कर्ज बोजा सोनाजी सुर्यभान वाघ\nकडे 82000 (ब्याऐंशी हजार) रुपये -गट क्र 111 फेर क्र.475, 40000(चाळीस हजार) रुपये –गट क्र.-133 फेर क्र.263, 82000 (ब्याऐंशी हजार))रुपये –गट क्र.-141 फेर क्र.263 , 82000 (ब्याऐंशी हजार) रुपये -गट क्र 149 फेर क्र.263 , 82000 (ब्याऐंशी हजार) रुपये -गट क्र 235 फेर क्र.385 या सर्व फेरफार क्रमांकाने घेतलेला कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई यांचे कडील पत्र दि.8/09/2026 व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे,करिता नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "अनुसया गुलाब बावनकुळे"
}
