{
  "village_code": "272700040340810000",
  "village_name": "मुळुकवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:01:06Z",
  "surveys": [
    "215",
    "216"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई\nलिहून घेणार : गोवर्धन सखाराम वदक\nयांनी सर्व्हे क्रमांक : 215, 216.\nतपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई चा कर्ज बोजा गोवर्धन सखाराम वदक\nकडे 67000 (सदुसष्ट हजार) रुपये -गट क्र 215 फेर क्र.266, 67000 (सदुसष्ट हजार) रुपये -गट क्र 216 फेर क्र.266 या सर्व फेरफार क्रमांकाने घेतलेला कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई यांचे कडील पत्र दि.13/10/2026 व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे,करिता नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अनुसया गुलाब बावनकुळे"
}
