{
  "village_code": "272700040340850000",
  "village_name": "कोळगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4846,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:08:55Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित जिन्हा कार्यालय बीड पत्ता - डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नगर रोड बीड\nगहाणखत लिहुन देणार : राजू भगवान मदने रा. कोळगांव यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6198-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू भगवान मदने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "टकले आर. डी."
}
