{
  "village_code": "272700040340920000",
  "village_name": "पाडळसिंगी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:43:51Z",
  "surveys": [
    "325"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नगर रोड, बीड.\nगहाणखत लिहुन देणार : सातबारा शेतकरी उत्पादक कं. लि. देवकी\nयांनी दुय्यम निबंधक बीड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3189-2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9999000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9999000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nटिप :- यापुर्वी सदर बोजा फेरफार नंबर 3851 नुसार कृष्णा अशोक काळे यांच्या नावे टाकण्यात आला होता. पंरतु कर्जदार सातबारा शेतकरी उत्पादक कं. लि. देवकी यांच्या नावे सदर रक्कमेचा बोजा नोंद करावी याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नगर रोड, बीड.यांचेकडील दिनांक 14/10/2026 रोजीचे पत्र आले वरून फेरफार नंबर 3851 ने घेतलेला बोजा कमी करून सातबारा शेतकरी उत्पादक कं. लि. देवकी यांच्या नावे बोजा नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय लांडे"
}
