{
  "village_code": "272700040340920000",
  "village_name": "पाडळसिंगी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3859,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:43:51Z",
  "surveys": [
    "337",
    "362",
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन घेणार :युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दर्गा रोड छत्रपती संभाजीनगर तर्फे सुनील बिहाणी\nलिहून देणार : 1) प्रमोदकुमार सिताराम सोमाणी 2)सिताराम बंडूलाल सोमानी, सोमानी जिनिंग आणि प्रेसिंग सिताराम बंडुलाल सेामानी रा.गेवराई\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : प्रमोदकुमार सिताराम सोमाणी\nयांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 5267-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337, 362, 368 क्षेत्र 0.85 हे.आर., 0.77 हे.आर. 0.03 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोदकुमार सिताराम सोमाणी ,सिताराम बंडूलाल सोमानी ,सोमानी जिनिंग आणि प्रेसिंग सिताराम बंडुलाल सेामानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय लांडे"
}
