{
  "village_code": "272700040340920000",
  "village_name": "पाडळसिंगी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3861,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:43:51Z",
  "surveys": [
    "140",
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/जमा-1/85/2/वाटणीपत्र/कावि-1521\nआदेश दिनांक : 26/10/2026\nकलम 85 अन्वये वाटणीपत्र\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे पाडळसिंगी येथील 44 व 140 मधील खातेदार नरहरी ज्ञानदेव साबळे यांचे नावे असलेले एकुण क्षेत्र 5.68 व पो.ख. 0.10 (हे.आर.) एवढी शेतजमीन खालील प्रमाणे त्यांच्या पत्नीच्या व मुलाच्या नावे वाटप करण्यात आली आहे.\n1) नारायण नरहरी साबळे यांना गट नं. 44 मध्ये 1.60 व पो.ख. 0.00 (हे.आर.) क्षेत्र.\n2) रुक्मिन नरहरी साबळे यांना गट नं. 140 मध्ये 1.58 व पो.ख. 0.00 (हे.आर.) क्षेत्र.\n3) नरहरी ज्ञानदेव साबळे यांना गट नं. 44 मध्ये 0.92 व पो.ख. 0.07 (हे.आर.) क्षेत्र.\n4) नरहरी ज्ञानदेव साबळे यांना गट नं. 140 मध्ये 1.58 व पो.ख. 0.03 (हे.आर.) क्षेत्र.\nवरील प्रमाणे क्षेत्र वाटप करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे मा.नायब तहसिलदार गेवराई यांचेकडील आदेश क्र.2026/जमा-1/85/2/वाटणीपत्र/कावि-1521 दि.26/10/2026 प्राप्त झालेवरून आदेशातील अटी व शर्तीच्या आधीन राहून आदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय लांडे"
}
