{
  "village_code": "272700040340920000",
  "village_name": "पाडळसिंगी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3862,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:43:51Z",
  "surveys": [
    "248",
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/जमा-1/85/2/वाटणीपत्र/कावि-1522\nआदेश दिनांक : 26/10/2026\nकलम 85 अन्वये वाटणीपत्र\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे पाडळसिंगी येथील 248 व 255 मधील खातेदार संजय लक्ष्मण शिंदे यांचे नावे असलेले एकुण क्षेत्र 1.5350 व पो.ख. 0.02 (हे.आर.) एवढी शेतजमीन खालील प्रमाणे त्यांच्या मुलाच्या नावे वाटप करण्यात आली आहे.\n1) किरण संजय शिंदे यांना गट नं. 248 मध्ये 0.9500 व पो.ख. 0.00 (हे.आर.) क्षेत्र.\n2) किरण संजय शिंदे यांना गट नं. 255 मध्ये 0.5850 व पो.ख. 0.02 (हे.आर.) क्षेत्र.\nवरील प्रमाणे क्षेत्र वाटप करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे मा.नायब तहसिलदार गेवराई यांचेकडील आदेश क्र.2026/जमा-1/85/2/वाटणीपत्र/कावि-1522 दि.26/10/2026 प्राप्त झालेवरून आदेशातील अटी व शर्तीच्या आधीन राहून आदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय लांडे"
}
