{
  "village_code": "272700040340920000",
  "village_name": "पाडळसिंगी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3864,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:10:29Z",
  "surveys": [
    "300"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.नं 972/2018\nआदेश दिनांक : 12/10/2026\n. दिवाणी न्यायाधीश साहेब (क-स्तर) गेवराई यांचे आदेशाने कोर्ट तडजोड पत्रनोंद\nवादी- 1.लताबाई प्रकाश ससाणे 2.अजय प्रकाश ससाणे 3.आकाश प्रकाश ससाणे, रा.रांजणी ता.गेवराई जि.बीड त्यांच्या व\nप्रतिवादी – 1.लक्ष्मीबाई बन्सी ससाणे 2.विष्णु बन्सी ससाणे 3.संगीता बबन सोनवणे 4.रेखा अशोक शिंदे 5.दत्ता शहादेव वाघमारे 6.अरूण शहादेव वाघमारे 7.गोरख विठोबा माने 8.कौशल्या केरू वाघमारे\nयांचेमध्ये मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क-स्तर) गेवराई यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं 972/2018 हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होवून हुकूमनामा काढण्यात आला.\nसदर तडजोड पुर्वी दावामधील वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे होते.\nगट नं 300 मधील 0.57 व पो.ख.0.02 (हे.आर.)क्षेत्र\nसदर वादग्रस्त जमीनीचे क्षेत्र मयत खातेदार बन्सी मसाजी ससाणे नावे होते.\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\n1)प्रतिवादी क्र.1 लक्ष्मीबाई बन्सी ससाणे यांना गट नं. 300 मध्ये 0.57 व पो.ख.0.02 (हे.आर.)क्षेत्र\nयाप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन रे.दि.दा.नं 972/2018 मध्ये दि.12/10/2026 रोजी दावा निकाली निघाल्यावरून हुकूमनामा काढण्यात आला. सदरील हुकूमनाम्याचे मुद्रांक शुल्क रक्कम रू 600/- भरले असून ज्याचा नं. हुकूमनामा-पा.क्र. 1020/2026 व चलन क्र. MH0013180156202627E व MH0013180262202627E दि.02/11/2026 आहे. करिता कोर्ट तडजोडपत्र व हुकुमनामायांची छायांकीत प्रत आलेवरुन वरीलप्रमाणे नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय लांडे"
}
