{
  "village_code": "272700040340930000",
  "village_name": "बऱ्हाणपुर",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:47:45Z",
  "gone_at": "2026-11-02T14:05:56Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nअर्जदार ओमकार नारायण रोमन रा. बऱ्हानपुर यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि, मौजे बऱ्हानपुर येथील स.नं./ग.नं.51 मध्ये माझे नावे अज्ञान असतानी जमीन आलेली आहे. तरी आज रोजी मी सज्ञान झालो असून माझे नावासमोरील अज्ञान पालन कर्ता आई नामे शोभा नारायण रोमन यांचे नाव कमी करून मला सज्ञान चा 7/12 देण्यात यावा. असा अर्ज, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला व शपथपत्र नो.क्र.2185/2026 त्या वरील दि.29/10/2026 सादर केल्यावरून नोंद घेतली.जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "आरती अंकुश सुतार"
}
