{
  "village_code": "272700040340940000",
  "village_name": "आहेर वाहेगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4184,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:58:19Z",
  "gone_at": "2026-11-02T13:54:42Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि गेवराई\nलिहून घेणार : गोरखनाथ मच्छिंद्र वराट\nयांनी सर्व्हे क्रमांक : 142 तपशिल : प्रमाणे गोरखनाथ मच्छिंद्र वराट यानी मा व्यवस्थापक साहेब रुद्रेश्वर अर्बन को ऑप क्रे सोसायटी लि गेवराई शा.गेवराई यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3876\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि गेवराई यांचेकडील दिनांक 23/08/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय लांडे"
}
