{
  "village_code": "272700040340940000",
  "village_name": "आहेर वाहेगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4185,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:58:19Z",
  "gone_at": "2026-11-02T13:54:42Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाडळसिंगी\nलिहून घेणार : गोविंद आश्रुबा गिरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 145 तपशिल : म.ग्रा.बँक शा.पाडलसिंगीचा बोजा रु. 40,000/- गोविंद आश्रुबा कडे - 2537\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाडळसिंगी यांचेकडील दिनांक 08/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला क्र.193/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय लांडे"
}
