{
  "village_code": "272700040340940000",
  "village_name": "आहेर वाहेगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:58:19Z",
  "gone_at": "2026-11-02T13:54:42Z",
  "surveys": [
    "356"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026अर्जदार राम नारायण गिरी यांचा अर्ज आल्यावरुन गट नं 356 मध्ये यापुर्वीचा हक्कसोडपत्र फेरफार क्र.3788 नोंद करतेवेळी नजरचुकीने हक्कसोड लिहुन देणार दैवशाला भागवत पुरी यांचे नाव कमी करण्याचे राहुन गेले होते. त्यानुसार अर्जदार राम नारायण गिरी यांचा अर्ज आल्यावरून खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते.\nलिहुन देणार:- दैवशाला भागवत पुरी (खाता क्रमांक :- 319 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 356\nहक्कसोड लिहुन घेणार:- राम नारायण गिरी यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचे कडील दस्त क्रमांक 6401 दिनांक 11/12/2023 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय लांडे"
}
