{
  "village_code": "272700040340940000",
  "village_name": "आहेर वाहेगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:52:45Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : एकलिंगेश्वर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई\nलिहून घेणार : चक्रधर परमेश्वर घोडके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : एकलिंगेश्वर अर्बन को-ऑ क्रेडीट सोसायटी लि गेवराई यांचा चक्रधर परमेश्वर घोडके यांचेकडे र रू 300000/- चा कर्जाचा बोजा - 3587\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एकलिंगेश्वर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई यांचेकडील दिनांक 29/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला जा.क्र.EUCOCSL/196/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय लांडे"
}
