{
  "village_code": "272700040340990000",
  "village_name": "उक्कडपींपरी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1354,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:53:24Z",
  "surveys": [
    "230",
    "245",
    "277"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 230, 245, 277 च्या जमीनीचे खातेदार राजेंद्र नारायणराव ढाकणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजेभऊ नारायण ढाकणे ऐवजी राजेंद्र नारायणराव ढाकणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गेवराई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.532 दि. 26/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- AR2665543 अन्वये राजेभऊ नारायण ढाकणे ऐवजी राजेंद्र नारायणराव ढाकणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "नितेश गजानन खिल्लारे"
}
