{
  "village_code": "272700040340990000",
  "village_name": "उक्कडपींपरी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1355,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:53:24Z",
  "surveys": [
    "132",
    "133",
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 553/2026\nआदेश दिनांक : 29/08/2026\nवादी- सुखदेव बाबुराव पवार रा.उक्कडपिंपरी ता. गेवराई जि.बीड\nप्रतिवादी- 1) बाबुराव देवराव पवार रा. उक्कडपिंपरी ता. गेवराई जि.बीड 2)महादेव बाबुराव पवार रा. उक्कडपिंपरी ता.गेवराई जि.बीड यांचे मध्‍ये मे.दिवानी न्यायाधीश साहेब (क-स्तर) कोर्ट गेवराई यांच्या न्यायालयात रे.दि.दा.नं.553/2026 ने वाद चालु होता सदर दाव्यात दिनांक 29/08/2026 रोजी तडजोड होऊन सरस निरस प्रमाणे जमीन वाटप करुन घेतल्या. सदरील वादग्रस्त क्षेत्र हे मौजे उक्कडपिंपरी येथे वादी व प्रतिवादी क्र. 2 च्या नावे वेळोवेळी एकत्रितरित्या वेगवेगळ्या खरेदीखता आधारे घेतलेल्या आहेत. ते पुढील प्रमाणे वाटप करून घेतल्या. वादी नामे सुखदेव बाबुराव पवार यांना सर्वे /गट नं. 132 मध्ये 1 हे 73 आर व पो.ख. 0 हे 03 आर क्षेत्र तसेच सर्वे नं./गट नं. 133 मध्ये 0 हे 83.50 आर व पो.ख. 0 हे 02 आर तसेच प्रतिवादी क्र. 02 महादेव बाबुराव पवार यांना सर्वे नं./गट नं. 80 मध्ये 0 हे 58 आर व पो.ख.0 हे 03 आर वाटप करून दिले. असे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. प्रतिवादी क्र. 1 यांनी सदरील वादग्रस्त मिळकतीमधील हिस्सा त्यांनी प्रतिवादी क्र. 2 यांच्या हक्कात सोडून दिला. या प्रमाणे तडजोड झाली. मे.दिवानी न्यायाधिश साहेब (क-स्तर) कोर्ट गेवराई यांच्या न्यायालयाची रे.दि.दा.नं. 553/2026 दिनांक 29/08/2026 रोजीची छायांकित प्रत व चलन क्र.MH12312759202627M रु.39950/- व MH012312920202627M रु. 100 आल्यावरून नोंद घेण्यात आली. जी नोंद पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "नितेश गजानन खिल्लारे"
}
