{
  "village_code": "272700040341010000",
  "village_name": "काळवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 931,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:55:16Z",
  "gone_at": "2026-11-05T16:59:05Z",
  "surveys": [
    "177",
    "186",
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 134/2021\nआदेश दिनांक : 04/01/2025\nवादी : 1) शकुंतला तुकाराम दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड .\n2) अश्विनी तुकाराम दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड\nप्रतिवादी : 1) तुकाराम शिवाजी दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड\n2) प्रवीण तुकाराम दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड\n3) दिपक तुकाराम दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड\n4) जयश्री तुकाराम दंडवते रा. काळवाडी ता. गेवराई जि. बीड\nयांच्यामध्ये मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर ),गेवराई यांच्या न्यायालयात रे..दि.दा.नं. 134/2021 हा दावा चालू होता सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादी मध्ये क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला .\nसदर तडजोड पूर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे होते .\nगट नं. क्षेत्र (हे. आर.) पो .ख.( हे.आर.)\n1) दिपक तुकाराम दंडवते 41 0.48.50 0.04\n2) प्रवीण तुकाराम दंडवते 41 0.49.00 0.03\n3) दिपक तुकाराम दंडवते 177 0.16.00 0.00\n4) प्रवीण तुकाराम दंडवते 177 0.16.00 0.00\n5) दिपक तुकाराम दंडवते 186 0.60.00 0.02\n6) प्रवीण तुकाराम दंडवते 186 0.60.00 0.02\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे\nगट नं. क्षेत्र (हे. आर.) पो .ख.( हे.आर .)\nवादी :\n1) शकुंतला तुकाराम दंडवते 41 0.48.50 0.04\n2) शकुंतला तुकाराम दंडवते 41 0.49.00 0.03\n3) शकुंतला तुकाराम दंडवते 177 0.16.00 0.00\n4) शकुंतला तुकाराम दंडवते 177 0.16.00 0.00\n5) शकुंतला तुकाराम दंडवते 186 0.60.00 0.02\n6) शकुंतला तुकाराम दंडवते 186 0.60.00 0.02\nयाप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड झाली असून रे..दि.दा.नं. 134/2021 दि. 04/01/2025 रोजीच्या कोर्ट तडजोड पत्राची छायांकित प्रत आल्यावरून नोंद घेण्यात आली . जी नोंद पुढील निर्णयास्तव सविनय सादर.",
  "talathi": "स्नेहल सिद्धार्थ तलवारे"
}
