{
  "village_code": "272700040341020000",
  "village_name": "सिरसमार्ग",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2155,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:16:37Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी , बीड\nआदेश क्रमांक : क्र. 2026/आरओआर/सिरसमार्ग/क्र.-58\nआदेश दिनांक : 21/08/2026\nलिहुन देणार:-\nबाबासाहेब लक्ष्मण ठोंबरे रा. सिरसमार्ग (खाता क्रमांक132) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 85, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nस्वाती सखाराम होनमाने (नवीन खाते क्र.)\nयांना दुय्यम निंबधक कार्यालय गेवराई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1724 दिनांक 27/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 530000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nवर नमूद खरेदी दस्ता आधारे यापूर्वी फेरफार क्रमांक 2048 ने नोंद घेण्यात आली होती. जी मंडळ अधिकारी विभाग कोळगाव यांचे आदेश क्र.2024/आरओआर/तक्रारी फेरफार/कावि -५२ दि.०८.०८.२०२४ अन्वये नोंद नामंजूर झाल्यानंतर त्यावर अपीलअंती मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड, यांनी आदेश क्रमांक 2026/आरओआर/सिरसमार्ग /प्र.क्र.58 दिनांक 21/ 08/2026 आधारे मंडळ अधिकारी विभाग कोळगाव यांचे आदेश क्र.2024/आरओआर/तक्रारी फेरफार/कावि -५२ दि.०८.०८.२०२४ हा आदेश रद्द करण्यात आला .\nअर्जदार स्वाती सखाराम होनमाने यांनी अर्ज , आदेशाची प्रत , दुय्यम निबंधक गेवराई यांचा दस्त देऊन कळविले .करिता सदर नोंद घेण्यात आली, जी मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "स्नेहल सिद्धार्थ तलवारे"
}
