{
  "village_code": "272700040341050000",
  "village_name": "शहाजणपूर चकला",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2390,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:11:19Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जैनबी अब्दुल सय्यद यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जैनबी सप्पद आब्दूला ऐवजी जैनबी आब्दुल सय्यद असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गेवराई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/जमा-1/राजपत्र/कावी/1326 दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/09/2026 मधील नोंदणी क्र. A-2654692 अन्वये जैनबी सप्पद आब्दूला ऐवजी जैनबी आब्दुल सय्यद असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मिनल नामदेव खांदे"
}
