{
  "village_code": "272700040341050000",
  "village_name": "शहाजणपूर चकला",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:11:19Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड\nलिहून घेणार : नारायण नामदेव जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : दिनांक 05/07/2019 रोजी श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सो. लि चा नारायण नामदेव जाधव यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 1737\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक १०८/२०२२-२३ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकरीत नोंद सादर",
  "talathi": "मिनल नामदेव खांदे"
}
