{
  "village_code": "272700040341050000",
  "village_name": "शहाजणपूर चकला",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:11:19Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून घेणार : सुभाष अमृत एरंडे\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग\nलिहून देणार यांचे नावे गट क्र. 77 वर फेरफार क्र. 1360 ने नमूद असलेला रुपये 25000/- चा कर्ज बोजा कमी करणे बाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग यांचे दि. 09.10.2026 रोजीचे पत्र व अर्ज सादर करून बोजा नोंद कमी करणे बाबत अर्जदार यांनी विनंती केली असता सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग यांचे पत्रावरून बोजा नोंद कमी केला.\nवर नमूद नोंद कमी करताना \"सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग चा बोजा 40000/- शिवाजी वामन कडे\" हि नोंद कमी होत असल्याने पुन्हा नव्याने नोंद करण्यात आली.\nकरिता नोंद निर्नायास्तव सादर...",
  "talathi": "मिनल नामदेव खांदे"
}
