{
  "village_code": "272700040341050000",
  "village_name": "शहाजणपूर चकला",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:11:19Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग\nलिहून घेणार : संजय अमृत एरंडे\nलिहून घेणार यांचे नावे गट क्र. 86 मध्ये फेरफार क्र. 1357 ने नोंद असलेला बोजा कमी करणे बाबतचे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग यांचे दि. 08.10.2026 रोजीचे पत्र व अर्ज सादर करून अर्जदार यांनी बोजा नोंद कमी करणेची विनंती केली असता सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग यांचे पत्राचे अवलोकन करून बोजा कमी केला.\nवरील नोंद घेत असताना \"सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सिरसमार्ग चा बोजा 50000/- किशोर दिलीप कडे\" हि नोंद कमी होत असल्याने नव्याने नोंद केली.\nकरिता नोंद निर्णयास्तव सादर...",
  "talathi": "मिनल नामदेव खांदे"
}
