{
  "village_code": "272700040341050000",
  "village_name": "शहाजणपूर चकला",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2397,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:11:19Z",
  "surveys": [
    "250",
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरसमार्ग\nलिहुन घेणार : बद्री बाबुराव जेठे\nयांनी सर्व्हे क्रमांक 5 वर फेरफार क्रमांक 1382 ने घेतलेला बोजा सेंट्रल बँक ऑ. इंडिया शा सिरसमार्ग चा बोजा 35000/- बद्री बाबुराव जेठेकर कडे\nसर्व्हे क्रमांक 5 वर फेरफार क्रमांक 1540 ने घेतलेला बोजा स.बॅक इडिया शा. शिरसमार्ग 50000+45000 बद्री बाबुराव केडे\nसर्व्हे क्रमांक 250 वर फेरफार क्रमांक 1360 ने घेतलेला बोजा सेंट्रल बँक ऑ. इंडिया शा सिरसमार्ग चा बोजा 50000/- बद्री बाबुरावकडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरसमार्ग यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिनल नामदेव खांदे"
}
