{
  "village_code": "272700040341080000",
  "village_name": "सिंपेगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:15:37Z",
  "gone_at": "2026-11-02T14:14:10Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nलिहुन घेणार : विश्ववंदिता अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड\nलिहुन देणार : नारायण आश्रुबा कोठेकर रा. सिंपेगांव यांनी बीड यांचेकडील दस्त क्रमांक 140/VVMB/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- (दोन लाख रुपये )कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 क्षेत्र 0.18.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण आश्रुबा कोठेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक बीड 140/VVMB/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- (दोन लाख रुपये ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास बळीराम उबाळे"
}
