{
  "village_code": "272700040341080000",
  "village_name": "सिंपेगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:15:37Z",
  "gone_at": "2026-11-02T14:14:10Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार-प्रल्हाद लक्ष्मण कोटेकर रा.सिंपेगाव ता.गेवराई जि.बीड यांनी अर्ज व शपतपत्र देऊन कळविले कि मौजे सिंपेगाव येथे जमीन असून गट नं.69 असून त्या मध्ये एक सामायिक विहीर १) प्रल्हाद लक्ष्मण कवठेकर आठ आणे हिस्सा २) मारुती त्रिंबक कवठेकर व विक्रम त्रिंबक कवठेकर यांच्या मध्ये आठ आणे हिस्सा आणेवारी प्रमाणे संगणीकृत 7/12 च्या इतर हक्कात एक सामायिक विहीर १) प्रल्हाद लक्ष्मण कवठेकर आठ आणे हिस्सा २) मारुती त्रिंबक कवठेकर.व विक्रम त्रिंबक कवठेकर यांच्या मध्ये आठ आणे हिस्सा आणेवारी प्रमाणे राहील यांची असा अर्ज व शपतपत्र. नोटरी क्र.1690/2026 दिनांक 16/10/2026 आल्यावरून नोंद घेतली प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करून निर्णयास्तव सादर..",
  "talathi": "विलास बळीराम उबाळे"
}
