{
  "village_code": "272700040341080000",
  "village_name": "सिंपेगांव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:19:36Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : शिवराज अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड\nलिहून देणार : नारायण आश्रुबा कोठेकर रा. सिंपेगांव यांनी रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवराज अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड यांचेकडील पत्र क्रमांक 2026/26-24 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल नोंद मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "विलास बळीराम उबाळे"
}
