{
  "village_code": "272700040341110000",
  "village_name": "टाकळगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 771,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:29:45Z",
  "surveys": [
    "41",
    "49",
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : स्टे.बँ.ऑ. हैद्राबाद/इंडिया शाखा हिरापुर\nलिहून घेणार : रविन ओमप्रकाश गव्हाणे\nयांनी स्टे.बँ.ऑ. हैद्राबाद शाखा हिरापुरचा बोजा गट क्र 49 वरील रु 60000/- रविन ओमप्रकाश कडे - 334\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा, गट क्र 60 वरील रु 35000/- रविन ओमप्रकाश कडे - 325\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा, गट क्र 41 वरील रु 35000/- रविन ओमप्रकाश कडे - 323\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 23/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धुराजी कचरु शेजाळ"
}
