{
  "village_code": "272700040341130000",
  "village_name": "धुमेगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1163,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:04:54Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर गेवराई\nआदेश क्रमांक : 765/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nवादी- लक्ष्मन शिवनाथ ढोले प्रतिवादी- 1.भामाबाई शिवनाथ ढोले 2.रामनाथ शिवनाथ ढोले 3.भीमराव शिवनाथ ढोले यांचे मध्ये मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) कोर्ट गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं.७६५/२०२६ दिनांक ९/१०/२०२६ हा दावा चालु होता.सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला.\nसदर तडजोडपुर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते.\nभामाबाई शिवनाथ ढोले ,भीमराव शिवनाथ ढोले ,रामनाथ शिवनाथ ढोले,लक्ष्मन शिवनाथ ढोले यांच्या नावे गट नंबर 231 मधील सामाईक क्षेत्र 0.28 हे.आर\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\nरामनाथ शिवनाथ ढोले ,भीमराव शिवनाथ ढोले यांना गट नंबर 231 मधील सामाईक क्षेत्र 0.28 हे.आर\nयाप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्तक्षेत्राबाबत तडजोड झाली असुन मा.मुद्रांक जिल्हाअधिकारी यांच्या कडे चलन क्र.MH012046009202627E दि.15/10/2026 मुद्रांक शुल्क 600 अ.क्र.949/2026दि.15/10/2026 रे.दि.दा.नं.765/20256दिनांक 9/10/2026 च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत आले वरुन नोंद घेण्यात आली. जि निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "ज्‍योती दादाराव पारेकर"
}
