{
  "village_code": "272700040341130000",
  "village_name": "धुमेगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1164,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:08:41Z",
  "surveys": [
    "16",
    "269/1",
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 693/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nवादी- रामनाथ शहादेव झिरपे प्रतिवादी- 1.इंद्रनाथ शहादेव झिरपे 2.मनिषा भास्कर औटे यांचे मध्ये मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) कोर्ट गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं. ६९३/२०२६ दिनांक 12/09/2026 हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला.\nसदर तडजोडपुर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते.\nरघुनाथ ग्यानाबा झिरपे यांच्या नावे धुमेगाव येथील\nगट नंबर 269/1 मधील क्षेत्र 0.92 हे.आर. पो.ख.0.03 आर\nगट नंबर 16 मधील क्षेत्र 0.14 हे.आर.\nगट नंबर 3 मधील क्षेत्र 0.0033 हे.आर.(सामाईक विहीर )\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\nइंद्रनाथ शहादेव झिरपे यांना गट नंबर 269/1 मध्ये क्षेत्र 0.92 हे.आर. पो.ख.0.03\nगट नंबर 16 मध्ये क्षेत्र 0.14 हे.आर.\nगट नंबर 3 मध्ये क्षेत्र 0.0033 आर .(क्षेत्रामध्ये असलेली सामाईक विहीर )\nयाप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्तक्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन मा.मुद्रांक जिल्हाअधिकारी यांच्या कडे चलन क्र.MH012045860202627E दि.15/10/2026 मुद्रांक शुल्क 600 अ.क्र.948/2026दि.15/10/2026 रे.दि.दा.नं.693/2026दिनांक 12/9/2026 च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत आले वरुन नोंद घेण्यात आली. जि निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "ज्‍योती दादाराव पारेकर"
}
