{
  "village_code": "272700040341160000",
  "village_name": "चकलांबा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6604,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:23:32Z",
  "surveys": [
    "192"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार छबू भागुजी नजन यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव छबन भागुजी नजन ऐवजी छबु भागुजी नजन असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गेवराई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/जमा -1/राजपत्र/आदेश/कावि/966 दि. 24/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/06/2024 मधील नोंदणी क्र.पी- A-245437 अन्वये छबन भागुजी नजन ऐवजी छबु भागुजी नजन असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राम गोरख जाधव"
}
