{
  "village_code": "272700040341170000",
  "village_name": "चोरपुरी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1263,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:26:36Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या) जिल्हा कार्यालय बीड.\nलिहून देणार : शहादेव भगवान वळ्कुंडे रा. चोरपुरी यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 184 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या) जिल्हा कार्यालय बीड. यांचेकडील पत्र क्रमांक विजाभज/जि.का.बीड/228/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राम गोरख जाधव"
}
