{
  "village_code": "272700040341180000",
  "village_name": "रसुलाबाद",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1051,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:01:47Z",
  "surveys": [
    "1",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा-चकलांबा\nलिहुन घेणार : शब्बीर महेताब शेख\nयांनी सर्व्हे क्रमांक 56 वर फेरफार क्रमांक 428 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बँ.शा. चकलांंबाचा कर्ज बोजा रु 13000/- शब्बीर कडे\nसर्व्हे क्रमांक 1 वर फेरफार क्रमांक 221 ने घेतलेला बोजा शब्बीर महेताब कडे म ग्रा बॅ शा चकलांबा बोजा रु 4,950/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र 36/26-27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुशांत सुनिल गरुडकर"
}
