{
  "village_code": "272700040341250000",
  "village_name": "काजळा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:04:58Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार :- सुभाष मसु डोंगरे रा.काजळा ता.गेवराई जि.बीड यांनी अर्ज व शपथ पत्र देऊन कळविले की,त्यांचे वडील हे दिनांक 10/07/2017 रोजी मयत झाले असून त्यांच्या नावे मौजे काजळा येथील गट नं 73 मध्ये इतर अधिकारात 0-२-0 आणे ८ पै विहारीचा हिस्सा असून तो वारसा आधारे मी व माझा भाऊ,बहिण नामे - 1)सुभाष मसु डोंगरे.2) गोटीराम मसु डोंगरे 3)सीताबाई रामदास पातकळ यांच्या नावे समान आणेवारी हिश्याने करण्यात यावा असा अर्ज दिला.त्यावरून स्थानिक चौकशी केली व नोंद घेण्यात आली,पुढील कार्यवाहीस्तव सादर...",
  "talathi": "नामदेव राजेंद्र पाखरे"
}
