{
  "village_code": "272700050341310000",
  "village_name": "हिवरा (बु.)",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:24:13Z",
  "surveys": [
    "114",
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nलिहुन देणार : तिरुपती अर्बन को ऑप क्रे सो ली माजलगाव\nलिहुन घेणार : मारुती सूर्यभान काळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 114 वर फेरफार क्रमांक 2634 ने घेतलेला बोजा मारुती सूर्यभान काळे यांचे कडे तिरुपती अर्बन को ऑप क्रे सो ली माजलगाव चा बोजा 150000/\nसर्व्हे क्रमांक 125 वर फेरफार क्रमांक 2635 ने घेतलेला बोजा तिरुपती अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसायटी लि.शा.माजलगावचा मारुती सूर्यभान काळे कडे रु.150000 कर्ज बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगेश सुरेश इंगळे"
}
