{
  "village_code": "272700050341310000",
  "village_name": "हिवरा (बु.)",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3207,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:24:13Z",
  "surveys": [
    "327"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दत्तात्रय तात्याराव तौर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दत्तात्रय तात्यासाहेब तौर ऐवजी दत्तात्रय तात्याराव तौर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माजलगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.333 दि. 18/03/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2655870 अन्वये दत्तात्रय तात्यासाहेब तौर ऐवजी दत्तात्रय तात्याराव तौर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मंगेश सुरेश इंगळे"
}
