{
  "village_code": "272700050341310000",
  "village_name": "हिवरा (बु.)",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:24:13Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nइतर फेरफार\nलिहून देणार :- मंदाकिनी बापूराव तौर हे रा. काळेगावथडी येथील रहिवाशी असून त्यांचे नावावरील मौजे शिवार हिवरा बु. येथील जमीन गट नं. 49 मधील ऐकून क्षेत्र 0 हे.54 आर पो.ख.0.00 आर जमीन आहे ती पूर्ण 0 हे.54 आर पो.ख.0.00 आर जमीन आहे हि जमीन त्यांनी लिहून घेणार त्यांचे मुले यांना वाटून दिली आहे ती पुढील प्रमाणे आहे.\nलिहून घेणार :- 1. नितीन बापूराव तौर यांना मौजे हिवरा बु. येथील गट नं. 49 मधील ऐकून क्षेत्र 0 हे.27 आर व लिहून घेणार :- 2. प्रशांत बापूराव तौर यांना मौजे हिवरा बु. येथील गट नं. 49 मधील ऐकून क्षेत्र 0 हे.27 आर पो.ख.0.00 आर अशी पूर्ण जमीन लिहून देणार यांनी त्यांचे मुले यांना वाटणीपत्रा अधारे कायमची वाटून दिली आहे. हे वाटणीपत्र 500 रु च्या बॉंड पेपरवर लिहून दिले आहे ज्याचा बॉंड क्रमांक DU 318461 व अनुक्रमांक 6399 दिनांक 11 सप्टेंबर 2026 नुसार हे वाटणीपत्र लिहून दिले आहे. त्या नुसार नोंद घेतली.\nकरिता माहिती व पुढील आदेशार्थ सविनय सादर.",
  "talathi": "मंगेश सुरेश इंगळे"
}
