{
  "village_code": "272700050341380000",
  "village_name": "राजेगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:07:09Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : आर्या अर्बन को. ऑप क्रे. सो. लि. माजलगांव\nलिहून घेणार : उध्दव आश्रूबा नाईकनवरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 68 तपशिल : प्रमाणे उध्दव आश्रूबा नाईकनवरे यानी आर्या अर्बन को. ऑप क्रे. सो. लि. माजलगांव ता. माजलगांव जि. बीड - यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4203\nआर्या अर्बन को ओप क्रेडिट सो.ली.माजलगाव चा ४००००० रु बोजा नाईकनवरे उद्धव अश्रुबा कडे - 4226\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिती ज्ञानेश्वर ढोणे"
}
