{
  "village_code": "272700050341440000",
  "village_name": "हरकी निमगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:23:13Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार वैजनाथ आश्रुबा दाते हे रा.हरकी निमगाव येथील रहिवाशी असुन त्यांची जमीन मौजे हरकी निमगाव येथे असून त्यांनी अर्ज दिला आहे की त्यांचा गट नंबर 78 मध्ये असून त्यांचे 7/12 वर इतर हक्कात मुलगी एक , से. स. सो. लि .हरकी निमगाव चा बोजा शिवाजी व वैजेनाथ कडे बोअर एक स्वतंत्र शिवाजी कडे नवीन फेर क्र.(1) असा उल्लेख केलाला आहे व अर्जदार यांनी से स सो बोजा हरकी निमगाव चा बोजा हा कमी करण्यासाठी सेवा सहकारी सोसायटी यांचे पत्र दिले आहे त्या पत्राचे अनुषंगाने 7-12 चे इतर हक्कातील बोजा कमी करण्यात आला व मुलगी एक , बोअर एक स्वतंत्र शिवाजी कडे नवीन फेरफार क्र.(1) हा उल्लेख 7-12 वर नवीन फेरफार क्रमांकाने कायम नोंद घेण्यात आली.\nकरिता माहितीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन"
}
