{
  "village_code": "272700050341440000",
  "village_name": "हरकी निमगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:30:14Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : नर्मदा अर्बन को-ऑप. क्रेडिट. सो. लि. किल्ले धारूर व तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.,माजलगाव\nलिहून घेणार : वसंत रामराव शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 33 तपशिल : दिनांक 14/07/2023 रोजी नर्मदा अर्बन को-ऑप. क्रेडिट. सो. लि. किल्ले धारूर चा वसंत रामराव शिंदे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 3771\nतुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.,माजलगाव यांचा बोजा वसंत रामराव शिंदे यांचे कडे रु 2,00,000/- - 3973\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन"
}
