{
  "village_code": "272700050341450000",
  "village_name": "शहापुर मजरा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:13:30Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026इतर फेरफार\nअर्जदार बाबासाहेब जेमा राठोड,मोहन विठ्ठल आळणे,सत्यप्रेम उत्तम आळणे,उत्तम विठ्ठल आळणे, हे रा.शहापूर मजरा येथील रहिवाशी असुन त्यांची जमीन मौजे शहापुर मजरा येथे असून त्यांनी अर्ज दिला आहे की त्यांचा गट नंबर 14 मध्ये असून त्यांचे 7/12 वर इतर हक्कात से स सो बोजा शहापूर मजरा उत्तम बाबासाहेब मोहन, सत्यप्रेम 14000 विहीर बाबासाहेब,आबासाहेब प्रत्येकी आठ आणे फेरफार क्र.(1) असा उल्लेख केलाला आहे व अर्जदार यांनी से स सो बोजा शहापूर मजरा उत्तम बाबासाहेब मोहन, सत्यप्रेम 14000 हा कमी करण्यासाठी सेवा सहकारी सोसायटी यांचे पत्र दिले आहे त्या पत्राचे अनुषंगाने 7-12 चे इतर हक्कातील बोजा कमी करण्यात आला व विहीर बाबासाहेब,आबासाहेब प्रत्येकी आठ आणे फेरफार क्र.(1) हा उल्लेख 7-12 वर नवीन फेरफार क्रमांकाने कायम नोंद घेण्यात आली.\nकरिता माहितीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन"
}
