{
  "village_code": "272700050341460000",
  "village_name": "तालखेड",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 10020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:38:09Z",
  "surveys": [
    "30",
    "668"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहुन देणार : तुळजाभवानी अ.म.को.ऑप क्रे सो लि.माजलगाव\nलिहुन घेणार : वसंत राधाकृष्ण मोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 30 वर फेरफार क्रमांक 6766 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टी.को ऑप क्रे सो लि.माजलगाव रु 150000/- बोजा,सर्व्हे क्रमांक 668 वर फेरफार क्रमांक 7892 ने घेतलेला तुळजाभवानी अ.म.को.ऑप क्रे सो लि.माजलगाव रु.१०१००० +१५००००/-बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.84/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा भास्कर माने"
}
