{
  "village_code": "272700050341480000",
  "village_name": "जदीद जवळा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2048,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:34:21Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार मारुती रोहिदास मते हे रा.जदीद जवळा येथील रहिवाशी असुन त्यांची जमीन मौजे जदीद जवळा येथे असून त्यांनी अर्ज दिला आहे की त्यांचा गट नंबर 31 मध्ये असून त्यांचे 7/12 वर इतर हक्कात गाडी मार्ग रस्ता व से. स. सो. चा बोजा रू मारोती कडे फेरफार क्र.(1) असा उल्लेख केलाला आहे व अर्जदार यांनी से स सो बोजा जदीद जवळा हा कमी करण्यासाठी सेवा सहकारी सोसायटी यांचे पत्र दिले आहे त्या पत्राचे अनुषंगाने 7-12 चे इतर हक्कातील बोजा कमी करण्यात आला व गाडी मार्ग रस्ता फेरफार क्र.(1) हा उल्लेख 7-12 वर नवीन फेरफार क्रमांकाने कायम नोंद घेण्यात आली.\nकरिता माहितीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन"
}
