{
  "village_code": "272700050341500000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4149,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:19:28Z",
  "surveys": [
    "120/2",
    "121/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : केदारेश्वर अर्बन को-ऑप. क्रे.सो.लि. माजलगांव चे वतीने अधिकारी श्री. गोपाळ संतोष काळे\nगहाणखत लिहुन देणार : सुर्यंकांत श्रीमंत नाईकनवरे रा. सावरगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5882-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/2, 121/2 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यंकांत श्रीमंत नाईकनवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा राजेंद्र इंगळे"
}
