{
  "village_code": "272700050341510000",
  "village_name": "मंगरुळ",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:58:27Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n8 अ विभक्त करणे\nअर्जदार :-1) सय्यद सलीम बेगम सय्यद हसन 2) सय्यद रफिक सय्यद हसन हे रा. मंगरूळ नं.1 येथील रहिवाशी असून त्यांचे नावावरील मौजे शिवार मंगरूळ नं.1 येथील जमीन गट नं. 45 मधील ऐकून सामाईक क्षेत्र 2 हे 08 आर पो.ख.0.00 आर जमीन आहे व त्यांचे नावे 7/12 वर वारस फेरफार क्र.3013 अधारे सामाईक क्षेत्र लागलेले आहे, करिता हे लागलेले सामाईक क्षेत्र विभक्त करण्यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपरवर शपथपत्र लिहून दिले आहे कि त्यांचे नावे लागलेले गट नं 45 मधील 2 हे 08 आर पो.ख.0.00 आर क्षेत्र आहे हे पुढीलप्रमाणे त्यांनी वाटून घेतले आहे. लिहून घेणार 1) सय्यद सलीम बेगम सय्यद हसन यांना क्षेत्र 01 हे.04 आर व लिहून घेणार 2) सय्यद रफिक सय्यद हसन यांना क्षेत्र 01 हे.04 आर अशी सामाईक लागलेल्या क्षेत्राची विभागणी करून लिहून घेणार यांचे नावे समान जमीन करण्यात आली आहे करिता अर्जदार यांनी 100 रु च्या बॉंडवर शपथपत्र दिले आहे ज्याचा बॉंड क्रमांक 74 AB 990579 अनुक्रमांक 16532 दि. 12 ऑक्टोंबर 2026 नुसार क्षेत्राची विभक्तनोंद घेण्यात आली.\nकरिता माहितीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "पुजा राजेंद्र इंगळे"
}
