{
  "village_code": "272700050341570000",
  "village_name": "डुब्बा मजरा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:37:30Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : आधार मल्टी स्टेट को-ऑप क्रे.सोसायटी लि.माजलगाव\nलिहून घेणार : विलास रामभाउ जाध्रव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 25 तपशिल : आधार मल्टी स्टेट को-ऑप क्रे.सोसायटी लि.माजलगाव चा कर्जबोजा विलास रामभाऊ जाधव यांच्याकडे रु.250000/-(अक्षरी:-दोन लाख पन्नास हजार रुपये फक्त) - 637\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिती ज्ञानेश्वर ढोणे"
}
