{
  "village_code": "272700050341580000",
  "village_name": "इरला मजरा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:23:54Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी पूर्णवादी सह.बँक बीड\nलिहून घेणार : बापू जणू राठोड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : विशेष वसुली अधिकारी पुर्नावादी सह.बँक यांनी बापू जणू राठोड यांची जप्त केलेली मालमत्ता - 439\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिती ज्ञानेश्वर ढोणे"
}
