{
  "village_code": "272700050341600000",
  "village_name": "पुरुषोत्तमपुरी",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4548,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:52:00Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रतिक्षा विठ्ठल कोरडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रतिक्षा रमेशराव वजीर ऐवजी प्रतिक्षा विठ्ठल कोरडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माजलगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.333 दि. 18/03/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2664482 अन्वये प्रतिक्षा रमेशराव वजीर ऐवजी प्रतिक्षा विठ्ठल कोरडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन"
}
