{
  "village_code": "272700050341600000",
  "village_name": "पुरुषोत्तमपुरी",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:52:00Z",
  "surveys": [
    "202"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार :- मुंजाभाऊ भानुदास गोळेकर हे रा. पुरुषोत्तमपुरी येथील रहिवाशी असून त्यांचे नावावरील मौजे शिवार पुरुषोत्तमपुरी येथील जमीन गट नं. 202 मधील त्यांचे नावावरील ऐकून क्षेत्र 2.हे 98 आर व पो.ख.0.02 आर जमीन आहे त्यापैकी काही जमीन त्यांनी लिहून घेणार त्यांची पत्नी यांना जमीन वाटून दिली आहे ती पुढील प्रमाणे आहे.\nलिहून घेणार :- पल्लवी मुंजाभाऊ गोळेकर यांना मौजे पुरुषोत्तमपुरी येथील गट नं. 202 मधील ऐकून क्षेत्र 2 हे 00 आर व पो.ख.0.00 आर अशी जमीन त्यांनी वाटणीपत्रा अधारे कायमची त्यांची पत्नी यांना वाटून दिली आहे. हे वाटणीपत्र त्यांनी 500 रु च्या बॉंड पेपरवर लिहून दिले आहे ज्याचा बॉंड क्रमांक DU 981319 व अनु क्र. 3931 दि.16 ऑक्टोंबर 2026 नुसार हे वाटणीपत्र लिहून दिले आहे त्या नुसार 7/12 वर नोंद घेतली आहे .\nकरिता माहितीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "काझी मुसव्वीर काझी नसीमुद्दीन"
}
