{
  "village_code": "272700050341620000",
  "village_name": "सादोळा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:17:36Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : वसुली अधिकारी द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक ता.जि.बीड ,\nलिहून देणार : जगदीश ञिंबक सुरवसे रा. सादोळा यांनी वसुली अधिकारी द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक ता.जि.बीड\nयांचेकडील दस्त क्रमांक 72 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1186799/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक द्वारकादास मंत्री बँक ता.जि.बीड यांचेकडील पत्र क्रमांक 01/72 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1186799/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल विश्वास वानखडे"
}
