{
  "village_code": "272700050341620000",
  "village_name": "सादोळा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5204,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:17:36Z",
  "surveys": [
    "171",
    "172",
    "192"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा.बीड रोड,माजलगाव\nगहाणखत लिहुन देणार : सुशांत दिलीपराव सोळंके रा. सादोळा यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6867-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1347000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171, 172, 192 क्षेत्र 0.7850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशांत दिलीपराव सोळंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1347000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल विश्वास वानखडे"
}
